Home
About
Services
News & Events
Contact
Donate Us
Join Us
Our Blogs
Home
Our Blogs
डॉबालाजीआसेगावकरऔरंगाबाद एखाद्यानेदिवाळीकशीसाजरीकरायलापाहिजे? असाउगीचचएकविचारमनातआला.सध्याखाद्यपदार्थांचीवर्षभरखूपचरेलचेलअसते.लहानपणीकाहीपदार्थवर्षातूनफक्तदिवाळीलाचमिळायचेत्यामुळेत्याचेआकर्षणअसायचे.पणसध्याच्याइन्स्टंटजमान्याततुम्हीफक्तइच्छाव्यक्तकराकीपदार्थपुढच्या१०मिनिटातदारातअसतो. त्यामुळेखाद्यपदार्थांचेनावीन्यबहुतांशलोकांनाराहिलेनाही.उलटकाहीहीखातानावजनवाढेलहाचताणअसतो. तशीचपरिस्थितीकपड्यांच्याबाबतीतआहे, मध्यमवर्गीयलोकांकडेसुद्धाकपडेठेवायलाजागानाहीइतकेकपडेसाठलेलेअसतात. नवीनकपड्यांचाआनंद५-१०मिनिटांपेक्षाजास्तकाळटिकूनराहतनाही. त्यामुळेनवीनकपड्यांचीमजापणआतादिवाळीतराहिलीनाही. तेव्हाह्याचारदिवसातअशाकोणत्यागोष्टीकराव्यातकीज्यामनालाविलक्षणआनंददेऊशकतील, मनाच्यागाभाऱ्यातपणतीच्याज्योतीचेतेजपसरवूशकतील,अंतर्मनातसमाधानाचेतरंगउमटूशकतील .... खरंचखूपअवघडप्रश्नआहेना?
साजराकरूया अनोखादीपोत्सवाली
दातृत्वाचापरिमळ डॉबालाजीआसेगावकर स्नेहसावलीकेअरसेंटरऔरंगाबाद आजचीतरुणपिढीम्हणजेआपल्याडोळ्यासमोरसततमोबाईलमध्येगुरफटलेली, कानातगाणेऐकण्यासाठीकाहीतरीघालूनकायमस्वमग्नअवस्थेतएकावेगळ्याचविश्वातरमलेलीमुलेमुलीआपल्यालाआजूबाजूलादिसतअसतात . त्यांचेस्वतःपलीकडेलक्षनसते.आपणत्यांच्याशीसंवादसाधलातरीबऱ्याचवेळेसतोतुटकआणित्रोटकअसतो.ध्येयानीपछाडलेली, सकारात्मकतरुणाईअभावानेचपाहायलामिळते.मागच्याचारपाचवर्षांपासूनस्नेहसवालीच्यानिमित्तानेवेगवेगळेसकारात्मकअनुभवयेतअसतात. अगदीसामान्यलोकांच्यामनाचामोठेपणाकर्णालादेखीललाजवेलअश्यादिव्यत्वाचीप्रचितीहीबऱ्याचयेतअसते. हेसर्वसांगायचेकारणम्हणजेनुकतीचअशीचएकउमद्यामनाचीतरुणमुलगीकेतकीनिरंतरहीस्नेहसावलीलाभेटद्यायलाआली. तिनेसंस्थापहिलीआणितिच्यावडिलांच्यास्मरणार्थस्नेहसावलीह्याआमच्यासामाजिकसंस्थेलाअशीकाहीदेणगीदिलीकीमीअगदीनिशब्दझालो . .
दातृत्वाचापरिमळ
*डॉबालाजीआसेगावकर* *स्नेहसावलीकेअरसेंटर, औरंगाबाद* मीरोजस्नेहसावलीमध्येपोरेकाकांनाभेटायचोतेव्हात्यांचाएकचप्रश्नअसायचामाझ्यामुलाचाफोनआलाका?पोरेकाकांनादीडवर्षांपूर्वीत्यांचामुलगाआमच्याकडेभरतीकरूनगेलाहोता.त्यावेळीत्यांनानुकताचअर्धांगवायूचाझटकायेऊनगेल्यामुळेतेपूर्णतःपरावलंबीझालेहोते.त्यांचेवय७०वर्षेहोते.भौतिकउपचारवऔषधगोळ्यांनीबऱ्यापैकीआतातेकाठीच्याआधारानेचालत.बाकीतसेतेठणठणीतहोते.पणमीजेव्हाजेव्हात्यांनाभेटायचोतेमलाहमखासत्यांच्यामुलाचाफोनआलाकाहेविचारायचे.मीपणठासूनत्यांनासांगायचोहोतोदरएकदोनदिवसांनीनियमिततोफोनकरतोबरंका.फारकाळजीआहेत्यालातुमची, फक्तम्हणालासध्याकाहीदिवसयेऊशकतनाही.प्रत्यक्षातमात्रत्यांच्यामुलानेमलाकधीहीफोनकेलानव्हता.आम्हीआमच्याकडेराहतअसलेल्याप्रत्येकाच्यानातेवाईकालादरआठवड्यातफोनवरसंपर्कसाधूनमाहितीदेतअसतो.पोरेकाकांच्यामुलालाफोनकेलाकीस्नेहसावलीचानंबरबघूनचतोफोनउचलायचानाही.मगदुसऱ्यानंबरवरूनफोनकेलातरउचलायचापणत्यालात्यांच्याबद्दल, त्यांच्यातब्येतीबद्दलऐकण्यातकाहीचस्वारस्यनसायचे.बाकीपोरेकाकांनाकोणीनातेवाईकनसल्यानेत्यांच्यामानसिकस्वास्थ्यासाठीमलाचरोजमुलाचाफोनआलाअसेखोटेसांगावेलागायचे.एकदायोगायोगानेमीएकालग्नालागेलोआणितिथेमलापोरेकाकांचाहामुलगाभेटला.मलाहीखूपउत्सुकताहोतीकीहावडिलांचीजराहीविचारपूसकाकरीतनाही ? मीसरळत्यालाहाप्रश्नविचारला......त्यावरप्रथमतरत्यानेदीर्घउसासासोडलावम्हणालाकायसांगूडॉक्टर, माझ्यावडिलानेफक्तबापहोण्याचेकर्तव्यपारपडलेआहे.मलाशिकवले, नौकरीलावूनदिलीपणबापाचेप्रेमकधीचदिलेनाही.मलाआईनव्हतीअनह्यांनावेळनव्हता.हेफक्तपैशाच्याचमागेहोते.मलाएकदाहीआठवतनाहीकीकधीतेमाझ्यासोबतबोलले, खेळलेअसतील.
गोष्टदमलेल्याबाबाची..
डॉबालाजीआसेगावकर स्नेहसावलीकेअरसेंटरऔरंगाबाद लीलाआजीसततशांतबसलेल्यादिसायच्या. मीस्नेहसावलीमध्येराऊंडघेतानानेहमीप्रमाणेविचारायचोकाहीत्रासआहेकाहोआजी ? त्याअगदीमानेनेचनाहीअसेखुणवायच्या. कुणाशीबोलणेनाही, तक्रारनाही. त्यापलंगावरशांतशून्यातहरवलेल्याअसायच्या.आठतेदहादिवसापासूनमीत्यांचंहेवागणंपहातहोतो. मलामनोमनजाणवतहोतंकीकाहीतरीबिनसलेलंआहे. मीआमच्यामॅनेजरलासांगितलेत्यांच्याजवळच्यानातेवाईकांनाबोलवामलात्यांच्याशीबोलायचेआहे.नातेवाईकम्हणजेत्यांचीमुलगीआली.मीतिलालीलाआजीबद्दलविचारले.तीम्हणालीअशीनव्हतीहोडॉक्टरमाझीआई.तीन-चारमहिन्यांपूर्वीअगदीसमरसूनजगायची.पणहासंधिवातवाढतगेलाआणितिचीफिरण्याचीक्षमताचसंपूनगेली.सर्वकाहीपलंगावरकरावंलागायचंम्हणूनतरस्नेहसावलीतदाखलकेलं.मीघरीएकटीअसतेवमलाहीनोकरीलाजावेलागते.मीगेलेकीफारआबाळहोतेहोडॉक्टरतिची. तिलाअसंएकटंराहणं,नबोलणं, शून्यातहरवणंपाहवतनाहीहोडॉक्टर , काहीतरीकरातिच्यासाठी. मीम्हणालोकरतोप्रयत्न.... नंतररविवारीमलाहीथोडावेळहोतामीम्हणालोचलाआजलीलाआजीसोबतगप्पामारू. त्याकशाबशातयारझाल्या.हळूहळूगप्पाचालूझाल्या, सुरुवातीलातरफक्तहोनाहीयाच्यापुढेगाडीजाईना.
मनाचियेगुंफी ,गुंफियलाशेला..
अचानकएकरुग्णदाखलझालाम्हणूनस्नेहसावलीतूनमलाअडीचवर्षांपूर्वीमलाफोनआला.आमच्याकडेशक्यतोनातेवाईकआधीसंस्थेचीमाहितीघेतात, बरीचविचारपूसहोतेवमगचरुग्णभरतीहोतात. पणअचानकपणेतेहीपुण्याहूननवीनरुग्णराहण्याकरिताचआलाह्याचेमलाआश्चर्यतरवाटलेत्याचबरोबरसंस्थेचीमाहितीअल्पावधीतपुण्यापर्यंतपोहचलीह्याचाआनंदपणझाला. मीमाझेरोजचेकामसंपल्यावरनेहमीप्रमाणेस्नेहसावलीतगेलोतरसाधारण६५वर्षेवयाचेवृद्धगृहस्थश्रीअरविंदकाका (अविकाका) येऊनथांबलेहोते.सोबतनातेवाईकवगैरेकोणीचनाही.मीत्यांनाविचारलेत्रासकायहोतोतरतेम्हणालेजराकंपवातहोतोआहेआणिलघवीवरनियंत्रणनाहीत्यामुळेबऱ्याचवेळेसअंथरुणातलघवीहोते.मीत्यांनातपासूनमाझ्यायुरॉलॉजिस्टमित्राच्यासल्ल्यानेऔषधोपचारसुरूकेलेआणिकायआश्चर्यअवघ्या३दिवसातत्यांच्यालघवीवरबऱ्यापैकीनियंत्रणआले.अविकाकाकमालीचेखूषझालेआणिम्हणालेडॉक्टरसाहेबआमचाआतामरेपर्यंतमुक्कामस्नेहसावलीतच..... अविकाकाम्हणजेएकअजबरसायन! कितीतरीकविता, शेरशायऱ् नाटकांचेसंवादअगदीमुखोद्गत.त्यांच्यासोबतगप्पाम्हणजेएखाद्याभरगच्चंथाळीतीलजेवणासारखा.. ज्यालाजेआवडतेतेमिळेल... कविताअसो, शेरशायरीअसो , गाणेअथवानाटकांचेअंकअसोततुमचीफक्तऐकण्याचीतयारीपाहिजे. तेआल्यापासूनस्नेहसावलीलाएकसांस्कृतिकपैलूलाभला.त्यांनाबऱ्यापैकीकंपवातहोता.एकदिवसम्हणालेडॉक्टरआजमीबँकेतपैसेकाढायलागेलोवमॅनेजरसमोरसहीकेलीतरीहीतेम्हणालेहीसहीतुमचीनाही.काहीतरीकराआणिह्याकंपवातातूनमलासोडवा.मीसहजनेटवरशोधलेआणित्यांनासांगितलेतुम्हीरोजफक्तएकचकामकरायचंएकपानशुद्धलेखनरोजनचुकतालिहायचं. या,
मीकातटाकली.
डॉबालाजीआसेगावकरस्नेहसावलीकेअरसेंटरऔरंगाबाद एक८८वर्षांचेआजोबाआणि८०वर्षांच्याआजीअसेदांपत्यस्नेहसावलीतदाखलझाले.दोघांनाही१८दिवसांपूर्वीकोरोनाझालाहोता.तेदोघेहीएकाखाजगीरुग्णालयातउपचारघेतहोतेआणितेथूनसुट्टीमिळाल्यावरघरीत्यांच्याशुश्रूषेकरीताकोणीनव्हते. त्यांचामुलगापरदेशातस्थायिकअसल्यामुळेत्यांनीस्नेहसवालीचापर्यायनिवडला.मीसर्वप्रथमत्यांनाजेव्हापहिलेतेव्हाआजोबांनाखूपअशक्तपणाआलेलाहोताआणित्यामानानेआजीबऱ्याहोत्या.आजोबांनाबोलतानाधापलागायची.मीत्यांनाविचारलेकायत्रासआहेतुम्हाला?तेव्हातेम्हणालेअहोमाझेठीकआहेपणतुम्हीहिच्याकडेबघा.खूपचसुकलीआहेतीकोरोनाने! त्यांच्याचेहऱ्यावरआजींबद्दलचीकाळजीदिसूनयेतहोती.मीआजींनाजेव्हाविचारायचोकायआजीतुम्हालाकायत्रासआहे?त्याम्हणायच्याडॉक्टरमाझेराहूद्यातुम्हीह्यांनानीटपहाबरंजरा.त्यांचीतब्येतखूपखराबझालीआहे.मलाखूपआश्चर्यवाटायचेआजोबावाआजीदोघांनातब्येतीबद्दलविचारलेकीतेदुसऱ्याच्यातब्येतीबद्दलसांगायचे.हळूहळूयोग्यआहार, व्यायाम, प्राणायामआणियोग्यशुश्रूषाह्यामुळेदोघांचीहीतब्येतचांगलीसुधारली.पणमीजेव्हाजेव्हाराऊंडच्यावेळेसत्यांनाभेटायचोतेव्हामलात्यांचंएकमेकांवरचेनिस्सीमप्रेमअगदीमनापासूनजाणवायचे.त्यांच्यालग्नाला६०वर्षेहोऊनगेलीहोतीतरीहीत्यांच्यातीलप्रेमाचेअलोटबंधनपदोपदीजाणवायचे.खरंतरउत्तरवयातनवराबायकोचेप्रेममुरलेल्यालोणच्यासारखेअसतेतरीहीबरेचदाभांडणे, आरोपआणिवादावादीसारखीदिसूनयेते.
बहरलेलेप्रेमगीत.
मलापरदेशातूनअनोळखीनंबरवरूनसततफोनयेतहोता.मीकामातव्यस्तअसल्यानेफोनउचललानाही. परंतुकाहीवेळातचपरतत्याचनंबरवरूनफोनआला.मीन्यूयॉर्कवरूनरीनापाटीलबोलतआहेआणिमलामाझ्यावडिलांसाठीस्नेहसावलीचीमाहितीपाहिजे.मीत्यांनाआवश्यकतीमाहितीदिली.त्यांच्याबोलण्यावरूनलक्षातआलेमागच्या५वर्षांपासूनत्यांचेवडीलम्हणजेपाटीलकाकाएकटेचऔरंगाबादलाराहतातवआताशात्यांचेपरावलंबित्ववाढतचाललेआहेम्हणूनत्यांनास्नेहसावलीसारख्यासंस्थेच्याआधाराचीगरजआहे. मीआमच्यासोशलवर्करलात्यांच्याघरीपाठवले.सोशलवर्करघरीजाताचपाटीलकाकाकमालीचेखूषझालेआणित्यांना३तासघरीथांबवूनघेतले.मागीलदोनतेतीनवर्षातत्यांच्याकडेचौकशीसाठीकुणीचगेलेलेनव्हते .त्यांचाएकचप्रश्नहोतामलास्नेहसावलीतरोजकोणाशीतरीबोलायलामिळेलना? त्यांच्याशीबोलल्यावरकळलेकीसध्यातेस्वतःच्याजेवणाच्याडब्ब्याबरोबरकचऱ्याच्यागाडीवरीलएकामुलाचाडब्बामागवतातवत्याच्यासोबतजेवणकरताततरसंध्याकाळीएकाव्यक्तीलातासाचे१००रुपयेफक्तत्यांच्याशीगप्पामारण्यासाठीदेतात. हेऐकूनखरचखूपआश्चर्यवाटले . आजफेसबुक, व्हाट्सअँप, इंस्टाग्रामच्याकाळातआपणग्लोबलव्हिलेजच्यागप्पामारतानामाणसामाणसातीलवाढणारेअंतरखूपचविदारकआहे.सोशलमीडियावरएकमेकांशीकनेक्टहोणंखूपसोप्पेझालेआहेपणहृदयाचाहृदयाशीसंवाददुर्मिळहोतचाललाआहे.आजहीमानवालाहजारोमित्रांचीफ्रेंडलिस्टअसलीतरी "शब्दावाचूनकळलेसारे" असेसमजणारेजवळचेकोणीतरीहवेचअसते. पाटीलकाकास्नेहसावलीतराहायलाआलेआणिजणूएखाद्यापानझडझालेल्यावृक्षालापालवीफुटूनथोड्याचकालावधीतबहरयावाअसेघडले. येते.
संवादतृष्णा.
डॉबालाजीआसेगावकरस्नेहसावलीकेअरसेंटरऔरंगाबाद सुनंदाआजींनाकोरोनाझाला.दवाखान्यातभरतीकरावंलागलं.तेथीलउपचारानंतरत्याबऱ्याहोऊनत्यांनारुग्णालयातूनसुट्टीमिळाली.पणचालत्याफिरत्याधडधाकटआजीआतासततअंथरुणावरचराहूलागल्या.अशक्तपणाकमीहोतनव्हता.सूनआणिमुलगादोघेहीनौकरीलागेलेकीघरीकोणीनसायचेआणिमगत्यांचीखूपचआबाळव्हायची.त्यांनाअजिबातचअंथरुणातूनउठतायायचेनाही.त्यामुळेत्यांच्याकुटुंबीयांनीस्नेहसावलीचापर्यायनिवडला. मीजेव्हासुरुवातीलात्यांनातपासलेतेव्हासर्वकाहीठीकहोते.मीत्यांनाम्हणालोआजीआतातुम्हालाचालायचेआहे, स्वतःचीकामेस्वतःलाकरायचीआहेत. परंतुत्यांनीत्याकोरोनावअशक्तपणाचीएवढीधसकीघेतलीहोतीकीत्याम्हणायच्याआतामाझंसगळंसंपलंडॉक्टर. मीआतामरणपंथालालागलेआहे.होऊद्याजेव्हायचेते !असंकाहीसंत्याबोलायच्या.मीसुरवातीचे२-४दिवसजाऊदिले.जेवणातप्रोटिन्सचेप्रमाणवाढवले.फिजिओथेरपीसुरूकेलीवत्याबरोबचआमच्याक्लिनिकलसायकॉलॉजिस्टकडूनसमुपदेशनसुरूकेले.रोजराउंडच्यावेळेसमीत्यांनातुम्हीफक्तउभेपाहण्याचातरीप्रयत्नकराअसेसांगायचो.मलामनातूनखात्रीहोतीत्यानक्कीचालूशकतीलफक्तत्यांच्यामनाचीउमेदखचलेलीहोती.त्यांच्यामनानेपक्केठरवलेहोतेकीआताआपणचालूचशकणारनाही.आमच्याकर्मचाऱ्यांच्याप्रयत्नानेत्या१५दिवसातउभ्याराहूलागल्याआणिकमोडखुर्चीवरबसूलागल्या.मीत्यांनागंमतीतम्हणालो, आजीस्नेहसावलीतनचालणारेरुग्णजेव्हा२०पावलंचालताततेव्हाआम्हीत्यांच्यासाठीकॉफीविथडॉक्टरहेबक्षीसदेतो.
कॉफीविथडॉक्टर्णा.