Snehsawali Care Center is a non profit initiative for Elder Care. We request your support to keep our initiatie running .

 

Stay in touch with us

Convenient Care

We provide complete convenience care solutions to all differently abled persons.

Elder Care

If you are arranging long term personal care manager for a loved one, we will provide fully Managed Care Experts.

Patient-Centric Care
We provide much more than just doctors or ambulances or blood tests. We provide Dignity, Compassion, Companionship and Peace of Mind.
One-Stop Platform

We provide a range of services – doctors, blood tests, physiotherapists, psychotherapists, nurses, geriatric care workers, attendants, medical devices.

Strong Care Partners

We work with top hospitals, consultants, device manufacturers and technology companies to improve care monitoring and follow-ups.

32

Staff Members


1500

Patients


1000

Donors


4

years of experience



About Snehsawali

With advancing age, patients often lose motor functions. Performing day to day activities becomes a daunting task. At SAWALI, the association helps with daily activities.Since SAWALI caters to patients, doctors are always at hand and emergency services are available 24×7. Alternately, such people should have someone with them who can schedule appointments with doctors and go with them.Safety is definitely an issue for patients. At SAWALI, the steady security gives them protection from intruders and helps them live a safe and secure life.

Donate now

Videos

Articles & Press Notes

Our Blogs

डॉबालाजीआसेगावकरऔरंगाबाद एखाद्यानेदिवाळीकशीसाजरीकरायलापाहिजे? असाउगीचचएकविचारमनातआला.सध्याखाद्यपदार्थांचीवर्षभरखूपचरेलचेलअसते.लहानपणीकाहीपदार्थवर्षातूनफक्तदिवाळीलाचमिळायचेत्यामुळेत्याचेआकर्षणअसायचे.पणसध्याच्याइन्स्टंटजमान्याततुम्हीफक्तइच्छाव्यक्तकराकीपदार्थपुढच्या१०मिनिटातदारातअसतो. त्यामुळेखाद्यपदार्थांचेनावीन्यबहुतांशलोकांनाराहिलेनाही.उलटकाहीहीखातानावजनवाढेलहाचताणअसतो. तशीचपरिस्थितीकपड्यांच्याबाबतीतआहे, मध्यमवर्गीयलोकांकडेसुद्धाकपडेठेवायलाजागानाहीइतकेकपडेसाठलेलेअसतात. नवीनकपड्यांचाआनंद५-१०मिनिटांपेक्षाजास्तकाळटिकूनराहतनाही. त्यामुळेनवीनकपड्यांचीमजापणआतादिवाळीतराहिलीनाही. तेव्हाह्याचारदिवसातअशाकोणत्यागोष्टीकराव्यातकीज्यामनालाविलक्षणआनंददेऊशकतील, मनाच्यागाभाऱ्यातपणतीच्याज्योतीचेतेजपसरवूशकतील,अंतर्मनातसमाधानाचेतरंगउमटूशकतील .... खरंचखूपअवघडप्रश्नआहेना?

साजराकरूया अनोखादीपोत्सवाली

दातृत्वाचापरिमळ डॉबालाजीआसेगावकर स्नेहसावलीकेअरसेंटरऔरंगाबाद आजचीतरुणपिढीम्हणजेआपल्याडोळ्यासमोरसततमोबाईलमध्येगुरफटलेली, कानातगाणेऐकण्यासाठीकाहीतरीघालूनकायमस्वमग्नअवस्थेतएकावेगळ्याचविश्वातरमलेलीमुलेमुलीआपल्यालाआजूबाजूलादिसतअसतात . त्यांचेस्वतःपलीकडेलक्षनसते.आपणत्यांच्याशीसंवादसाधलातरीबऱ्याचवेळेसतोतुटकआणित्रोटकअसतो.ध्येयानीपछाडलेली, सकारात्मकतरुणाईअभावानेचपाहायलामिळते.मागच्याचारपाचवर्षांपासूनस्नेहसवालीच्यानिमित्तानेवेगवेगळेसकारात्मकअनुभवयेतअसतात. अगदीसामान्यलोकांच्यामनाचामोठेपणाकर्णालादेखीललाजवेलअश्यादिव्यत्वाचीप्रचितीहीबऱ्याचयेतअसते. हेसर्वसांगायचेकारणम्हणजेनुकतीचअशीचएकउमद्यामनाचीतरुणमुलगीकेतकीनिरंतरहीस्नेहसावलीलाभेटद्यायलाआली. तिनेसंस्थापहिलीआणितिच्यावडिलांच्यास्मरणार्थस्नेहसावलीह्याआमच्यासामाजिकसंस्थेलाअशीकाहीदेणगीदिलीकीमीअगदीनिशब्दझालो . .

दातृत्वाचापरिमळ

*डॉबालाजीआसेगावकर* *स्नेहसावलीकेअरसेंटर, औरंगाबाद* मीरोजस्नेहसावलीमध्येपोरेकाकांनाभेटायचोतेव्हात्यांचाएकचप्रश्नअसायचामाझ्यामुलाचाफोनआलाका?पोरेकाकांनादीडवर्षांपूर्वीत्यांचामुलगाआमच्याकडेभरतीकरूनगेलाहोता.त्यावेळीत्यांनानुकताचअर्धांगवायूचाझटकायेऊनगेल्यामुळेतेपूर्णतःपरावलंबीझालेहोते.त्यांचेवय७०वर्षेहोते.भौतिकउपचारवऔषधगोळ्यांनीबऱ्यापैकीआतातेकाठीच्याआधारानेचालत.बाकीतसेतेठणठणीतहोते.पणमीजेव्हाजेव्हात्यांनाभेटायचोतेमलाहमखासत्यांच्यामुलाचाफोनआलाकाहेविचारायचे.मीपणठासूनत्यांनासांगायचोहोतोदरएकदोनदिवसांनीनियमिततोफोनकरतोबरंका.फारकाळजीआहेत्यालातुमची, फक्तम्हणालासध्याकाहीदिवसयेऊशकतनाही.प्रत्यक्षातमात्रत्यांच्यामुलानेमलाकधीहीफोनकेलानव्हता.आम्हीआमच्याकडेराहतअसलेल्याप्रत्येकाच्यानातेवाईकालादरआठवड्यातफोनवरसंपर्कसाधूनमाहितीदेतअसतो.पोरेकाकांच्यामुलालाफोनकेलाकीस्नेहसावलीचानंबरबघूनचतोफोनउचलायचानाही.मगदुसऱ्यानंबरवरूनफोनकेलातरउचलायचापणत्यालात्यांच्याबद्दल, त्यांच्यातब्येतीबद्दलऐकण्यातकाहीचस्वारस्यनसायचे.बाकीपोरेकाकांनाकोणीनातेवाईकनसल्यानेत्यांच्यामानसिकस्वास्थ्यासाठीमलाचरोजमुलाचाफोनआलाअसेखोटेसांगावेलागायचे.एकदायोगायोगानेमीएकालग्नालागेलोआणितिथेमलापोरेकाकांचाहामुलगाभेटला.मलाहीखूपउत्सुकताहोतीकीहावडिलांचीजराहीविचारपूसकाकरीतनाही ? मीसरळत्यालाहाप्रश्नविचारला......त्यावरप्रथमतरत्यानेदीर्घउसासासोडलावम्हणालाकायसांगूडॉक्टर, माझ्यावडिलानेफक्तबापहोण्याचेकर्तव्यपारपडलेआहे.मलाशिकवले, नौकरीलावूनदिलीपणबापाचेप्रेमकधीचदिलेनाही.मलाआईनव्हतीअनह्यांनावेळनव्हता.हेफक्तपैशाच्याचमागेहोते.मलाएकदाहीआठवतनाहीकीकधीतेमाझ्यासोबतबोलले, खेळलेअसतील.

गोष्टदमलेल्याबाबाची..

Read More